Chennai | चेन्नईला गेलात की ‘ट्विस्टी टेल्स’ला भेट द्या! | Sakal Media |

2022-02-08 187

Chennai | चेन्नईला गेलात की ‘ट्विस्टी टेल्स’ला भेट द्या! | Sakal Media |

तमिळनाडूतल्या चेन्नईत पेट थीमचं रेस्टॉरंट उघडण्यात आलं. जेवणासोबतच इथले श्वान प्राणीप्रेमी आणि खवय्यांसाठी आकर्षण ठरताहेत. या रेस्टॉरंटमध्ये श्वानांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि खेळण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवण्यात आली आहे.

#Chennai #Tamilnadu #TwistyTails #pettheamrestaurant #dogs

Videos similaires